शुक्रवार, २९ मार्च, २०१३

जय शिवाजी !


विजेसारखी तलवार चालवुन गेला.
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेलावाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडुन गेलामुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेलास्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एकच "मर्द मराठा शिवबा"होऊन गेला.जय भवानी जय शिवाजी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा