आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी...
सचिन आता राज्यसभेत खासदार आहे. या नव्या भूमिकेतील योजनांविषयी सचिन म्हणतो, "खासदार निधीचे पैसे योग्य कामी कसे वापरायचे, याचा विचार माझ्या मनात घोळत असतो. येत्या काही दिवसांत मी विदर्भातील शेतकऱ्यांसाठीही काम करणार आहे. तसेच, ज्या गावात वीज नाही, तिथे हे "सोलर लॅंप' देणार आहे. पण हे काम माझ्या एकट्याने होणाऱ्यातले नाही. मला तुमच्या सर्वांच्या सक्रिय सहभागाची, मदतीची नितांत गरज आहे. लवकरच आम्ही या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करून लोकांना या चांगल्या कामात सहभागी कसे होता येईल, याचा आराखडा जाहीर करणार आहोत.''
वेळ मिळाला, की मी वेळुंजे गावात जाणार आहे. तिथल्या ग्रामस्थांना मला भेटायचे आहे. इतकेच नाही, तर एका रात्रीचे जेवणही त्यांच्याबरोबर करायचे आहे. हे माझे कोरडे आश्वासन नाही.
- सचिन तेंडुलकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा